Man Udu Udu Zala | दिग्दर्शक म्हणून मंदार यांची नवीन मालिका | Mandar Devsthali |
2021-09-01 22 Dailymotion
झी मराठीवरील नव्याने सुरु होणाऱ्या मन उडू उडू झालं या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा मंदार देवस्थळी सांभाळणार आहेत. त्यांनी त्यांनी या मालिकेविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale